दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: उपवनसंरक्षक शिवकुमारला अखेर सशर्त जामीन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर  :  वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला गुगामल वनपरिक्षेत्राचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सशर्त जामिन मंजूर केला. अचलपूर सत्र न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतर शिवकुमारने नागपूर खंडपीठात धाव घेत जामिन अर्ज दाखल केला होता. या … Continue reading दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: उपवनसंरक्षक शिवकुमारला अखेर सशर्त जामीन