टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, ३१ डिसेंबर : टीईटी परीक्षा घोटाळ्याचं आता दिल्ली कनेक्शनही समोर आलं आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखीन दोन जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून पोलिसांनी आशुतोष शर्मा आणि रोहिणी अवंतिका यांना अटक केली आहे.  अटकेत असलेल्या निशीद गायकवाड याच्या चौकशीतून आशुतोष शर्मा आणि सहकार्याने पेपर पुरविल्याची माहिती समोर आली आहे. … Continue reading टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड