त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि,२८ जानेवारी : एटापल्ली येथील सुरजागड लोहप्रकल्पाचे काम करणाऱ्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे संचालक अतुल खाडिलकर हे २४ जानेवारीला आलापल्ली येथील कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये झोपले असताना मध्यरात्री ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, … Continue reading त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल