डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे दि,१० : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. तब्बल ११ वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना दोषी ठरवण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विरेंद्र तावडे, … Continue reading डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष