“या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पनवेल, दि. ३ फेब्रुवारी : मे.अमन डेव्हलपर्सचे मालक मनोजकुमार सिंग या बिल्डरच्या बॉडिगार्ड्सने शेतकरी उद्देश टेंबे यांना जबरदस्तीने गाडीत टाकून अपहरण करून ऑफिसला नेऊन हॉकी स्टिक व फावड्याच्या दांड्याने जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर डेव्हलपर हा बिल्डींगचे काम लवकरात लवकर पूर्ण करीत नाही, व करारामध्ये ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण न केल्यास द्यायचे … Continue reading “या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण