वाहतूक पोलीसांशी हुज्जत व शिवीगाळ करणे पती-पत्नी दांपत्याला पडलं महागात!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मीराभाईंदर च्या रस्त्यावरील नो पार्किंग मधील जागेत चार चाकी गाडीला जॅमर लावला म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना “आपकी वर्दी निकालो यही मारता हू तेरे को बिच मे से चिर देता हू” म्हणत पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या अरुण रतन सिंह आणि त्याच्या पत्नीचं नाव मीना अरुण सिंह आहे. हे दोघे … Continue reading वाहतूक पोलीसांशी हुज्जत व शिवीगाळ करणे पती-पत्नी दांपत्याला पडलं महागात!