अखेर कंगणा रणौत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, २३  नोव्हेंबर :  महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी एफआयआ (FIR) नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर अभिनेत्री कंगणा रणौतविरुद्ध खार पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीख समाजाने कंगणा विरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शीख समाजाच्या भावना भडकवणारी पोस्ट सोशल मिडियावर केल्याप्रकरणी शीख समाजाच्या वतीने … Continue reading अखेर कंगणा रणौत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल