धकादायक:-एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लखनऊ 23 मे :- अयोध्येतील इनायतनगर हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्याकरण्यात आली आहे. यातील तिघांचं वय दहा वर्षापेक्षाही कमी होतं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणी केली, याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील … Continue reading धकादायक:-एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या