तोंडावर स्प्रे मारून तरुणीचे अपहरण करुन पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था,दि,१७ ऑक्टोबर :– तोंडावर स्प्रे मारून एका तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याची घटना बिहार येथे घडली आहे. या प्रकरणातील तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन जण अद्यापही फरार आहेत. सदर घटना ही बिहारच्या औरंगाबाद येथे घडली आहे . औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपुर तालुक्यात ही  पिडीत तरुणी राहते आहे . आपल्या शेजारच्या … Continue reading तोंडावर स्प्रे मारून तरुणीचे अपहरण करुन पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार