शेतकरी बाप्पा च्या पाठोपाठ मुलानेही केली आत्महत्याच!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड, दि. १८ डिसेंबर : बीड तालुक्यातील राजेवाडी येथे शुक्रवारी दि. १७ डिसेंबर रोजी शेतकरी बाबुराव बाबुराव महागोविंद (३३) यांनी विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद यांना दोन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. या शेतात ते कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, … Continue reading शेतकरी बाप्पा च्या पाठोपाठ मुलानेही केली आत्महत्याच!