कासवाची शिकार करणाऱ्या चार आरोपींना अटक; वनविभागाची धडक कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली, दि. १ डिसेंबर : आलापल्ली वनविभागात कासवांची शिकार करणाऱ्या चार आरोपींना वनाधिकाऱ्यांनी अटक केल्याची घटना आलापल्ली वनपरीक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८१ मध्ये घडली. सदर प्रकरणात आरोपीकडून ५ कासव, २२ खेकडे, २ दुचाकी, ३ टार्च व मासे पकडण्याची जाळी जप्त करण्यात आली आहे. रामपद लक्ष्मण हलदर, गोपाल ललीत बाईन, फटीक देवेंद्र मंडल, नित्यानंद मनोहर … Continue reading कासवाची शिकार करणाऱ्या चार आरोपींना अटक; वनविभागाची धडक कारवाई