बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक; एक फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा दि, १४ डिसेंबर : वर्धा शहराच्या मुख्य बाजारपेठात बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना वन विभागाने चौघांना रंगेहात पकडून आरोपींच्या मुसक्या  आवळण्यात वन विभागाला मोठे यश आले आहे , आरोपीकडून बिबट्याचे संपूर्ण चामडे जप्त करण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. यात एक जण फरार झाला आहे. वर्धा शहराच्या मुख्य … Continue reading बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक; एक फरार