चार पोलीस कर्मचारी अडकले ACB च्या जाळ्यात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशिम, दि. १७ जून : वाशीम जिल्ह्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना दहा हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. अवैध दारू विक्री व जुगाराचा धंदा सुरळीत चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून दहा हजार रुपये देण्यासाठी पोलीस कर्मचारी गणेश भगवान बर्गे, दिनेश … Continue reading चार पोलीस कर्मचारी अडकले ACB च्या जाळ्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed