Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली नवनिर्माण पुलाच्या बांधकामावरील जाडपोळ..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली नवनिर्माण रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामावरील 1पोकलेन, 1 ट्रॅक्टर, 1अजॅक्स (हायजक) मशीन ची जाडपोळ..

सूरजागडं -आलेंगा -परसाळगोंदी मार्गावर होतें पुलाचे बांधकाम सुरू….

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांना दमदाटी करीत त्यांच्या समक्ष केले वाहनांना स्वाहा..

नागपूर येथील राईसी कंत्राटदाराच्या वतीने होते काम सुरू…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षल्याच्या एकाच हफ्त्यातील जाळपोळीची दुसरी घटना आसल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण…

घटनेची माहिती पोलीस अधीक्षक निलोतपल यांना विचारले असता घटनेला दुजोरा दिला असून घटनेसविस्तर माहिती मोकास्थळी पाहून देता येणार असल्याचे केले स्पष्ठ..

एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या अलेंगा मार्गावरील घटना…

हे देखील वाचा :

अहेरी-आल्लापल्ली डांबरीकरणाचे कामे 15 दिवसात न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 

Comments are closed.