जहाल नक्षली मंगरु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,19 ऑक्टोबर : प्राणहिता पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत येत असलेल्या पेरमिली हद्दीत दि. 18-19/10/2021 रोजी मिळालेल्या गोपनिय सुत्राच्या विश्वसनिय माहितीच्या आधारे पेरमिली जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवितांना रात्रौच्या वेळी गस्त घालत असतांना जहाल नक्षली मंगरु कटकु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश … Continue reading जहाल नक्षली मंगरु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed