बळजबरीने मोबाइल पैसे हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिसांना मिळाले यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २१ जून : रात्रीच्या सुमारास गोकुळ नगर आयटीआय बायपास मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या युवकांना काठीने मारहाण करून त्यांच्याकडून दोन मोबाइल संच व रोख दोन हजार रुपये हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखेस यश मिळाले आहे. राहुल नेताजी उंदिरवाडे, अनुराग दिनेश मिसार, ज्ञानदीप मदन गेडाम सर्व राहणार … Continue reading बळजबरीने मोबाइल पैसे हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिसांना मिळाले यश