कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी अटक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १८ डिसेंबर : नवी मुंबई शहरात लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा भांडाफोड नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. यामध्ये बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यात दोन पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एपीएमसी मसाला मार्केटमध्ये कोरोनाचे लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देत असल्याची माहिती … Continue reading कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी अटक..