धुळ्यात १ कोटी ३७ लाखांचा गुटखा जप्त, तीन संशयित ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धुळे : परराज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा १ कोटी ३७ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या धुळे पथकाने जप्त केला असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीने धुळे शहरालगत सुरत बायपास रस्त्यावर तिन आयचेर वाहनांमधून तब्बल १ कोटी ३७ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे … Continue reading धुळ्यात १ कोटी ३७ लाखांचा गुटखा जप्त, तीन संशयित ताब्यात