घरातच कोंडून ११ बाल कामगारांकडून घेत होते काम; बाल संरक्षण कक्षाने केली बालकांची सुटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा, दि. १७ जुलै: झारखंड येथील तब्बल ११ बाल कामगारांना घरात कोंडून ठेवत त्यांना उपाशी ठेवण्याचा हा प्रकार वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदारांकडून घडला असल्याचे समोर आले आहे. बोरीबारा येथील पाईप्स तसेच रस्ते बनविणाऱ्या कंपनी असलेल्या कॅम्प बी मध्ये हे बाल कामगार कामावर होते. त्यांना घरातच कोंडून ठेऊन त्यांच्याकडून काम करवून घेत असल्याची बाब … Continue reading घरातच कोंडून ११ बाल कामगारांकडून घेत होते काम; बाल संरक्षण कक्षाने केली बालकांची सुटका