हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा ५ फेब्रुवारीला लागणार निकाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: वर्धा : जिल्ह्यातील बहुचर्चित हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणात दोन्ही बाजूने होणारा युक्तिवाद संपल्याने न्यायालयात कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकरणाचा निकाल न्यायालय सुनावणार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीने गुन्हा केला की नाही हे आता न्यायालय ठरवणार असल्याची उज्वल … Continue reading हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा ५ फेब्रुवारीला लागणार निकाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed