अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : अहेरी शहरात विना परवाना सुरु असलेल्या कोविड रुग्णालयाला तालुका कोविड नियंत्रण समितीने धाड मारून सील मारले आहे. ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे अहेरी परिसरात खळबळ उडाली आहे. अहेरी येथील पोलीस स्टेशन मार्गावर डॉ. अमोल पेशट्टीवार यांचे खाजगी रुग्णालय आहे. या ठिकाणी अनाधिकृतपणे कोविड पाँझीटिव्ह रुग्णावर उपचार … Continue reading अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील