पत्नीने चारित्र्यावर संशय घेतल्याने पतीची आत्महत्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  तालुक्यातील मौजा दिभना  येथे  विवेक पुंडलिक भरडकर, वय ३५ वर्ष  रा. गोगाव याने दि. २४ नोव्हेंबर रोजी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता. विवेक पुंडलिक भरडकर, वय ३५ वर्ष  रा. गोगाव यांचा विवाह निमगाव  त. सावली जि. चंद्रपूर येथील अल्का हिच्याशी झाला होता. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पती पत्नीत वाद … Continue reading पत्नीने चारित्र्यावर संशय घेतल्याने पतीची आत्महत्या..