नाशिकच्या अंबड भागात मुलीचे प्रेम संबंध मान्य नसल्याने बापानेच केला पोटच्या पोरीचा खून

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नाशिक 17 जानेवारी :-  अंबड लिंक रोड चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात राहणारे रामकिशोर भारती यांच्या मुलीचे एका मुलाशी प्रेम संबंध होते, मुलीचे हे प्रेम संबंध वडील रामकिशोर यांना मान्य नव्हते. या विषयावरून वारंवार मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत पळून जात होती त्यामुळे संशयित रामकिशोर यांच आणि त्यांची मुलगी हिचे वारंवार भांडण होत … Continue reading नाशिकच्या अंबड भागात मुलीचे प्रेम संबंध मान्य नसल्याने बापानेच केला पोटच्या पोरीचा खून