मौल्यवान सागवानाच्या तस्करीत वाढ; सिरोंचा वन विभागातील कर्मचाऱ्यासह उपवनसंरक्षकाचे होत आहे अक्षम्य दुर्लक्ष; संतोष ताटीकोंडावार यांचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानसाठी प्रसिद्ध आहे. तीन राज्यांची सीमा असल्याने या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः तेलंगाणाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे येथे सागवान तस्करी मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.  सिरोंचा, दि. २१ नोव्हेंबर : तेलंगणा राज्यातील वन कर्मचारी महादेवपुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या पंकेलापलमेला परिसरात दि. १७ नोव्हेंबर रोजी गस्तीवर … Continue reading मौल्यवान सागवानाच्या तस्करीत वाढ; सिरोंचा वन विभागातील कर्मचाऱ्यासह उपवनसंरक्षकाचे होत आहे अक्षम्य दुर्लक्ष; संतोष ताटीकोंडावार यांचा आरोप