नाशिक येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक दि,०५ नोव्हेंबर :  नाशिकच्या अंबड औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) येथील कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता झाल्याने ऐन दिवाळीच्या सणात कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनकर रामचंद्र विशे (वय २५) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो दि. २५/१०/२०२१ रोजी रोजी अंबड एमआयडिसी मध्ये वॉटर सप्लाय रिडिंग घेण्यासाठी गेला होता, मात्र … Continue reading नाशिक येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता!