चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा दि,१२ नोव्हेंबर : दागिने चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला भंडारा स्थानिक पोलिसांच्या  गुन्हे शाखेमार्फत अटक करण्यात आली आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात शहरातील लेदे ज्वेलर्स दुकानात दोन महिला व एक पुरुष सोन्याचे दागिने खरेदीसाठी जावून आवडलेली वस्तू दोन दिवसात मिळतील का ? असे प्रश्न करीत  ज्वेलर्सला पुन्हा दागिने दाखविण्याचा बहाणा करून ज्वेलर्सशी चर्चा … Continue reading चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक!