इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला पडलं चांगलंच महागात!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  औरंगाबाद, ७ जानेवारी:  इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद येथील सीटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुलीची एप्रिल २०१९  मध्ये इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे संवाद वाढत … Continue reading इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला पडलं चांगलंच महागात!