जहाल नक्षल करण ऊर्फ दुलसा नरोटेला पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,१४ जानेवारी : एत्तापल्ली तालुक्यात येत असलेल्या पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. १४/०१/२०२२ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोलिस स्टेशंन पार्टी गट्टा (जां.) व सीआरपीएफ १९१ बटालियनची ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण … Continue reading जहाल नक्षल करण ऊर्फ दुलसा नरोटेला पोलिसांनी केली अटक