२ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलीस अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २६ डिसेंबर : दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी उपविभाग भामरागड मधील पोमकें धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावात जहाल नक्षली नामे वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे, (४०), रा. नेलगुंडा तह. भामरागड जि. गडचिरोली हा त्याच्या स्वत:च्या गावात लपून बसलेला आहे. या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान … Continue reading २ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलीस अटक