तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क :  मुंबई डेस्क, दि. ३ नोव्हेंबर:  डोंबिवली दीनदयाळ रोडवर रुई कलेक्शन या गिफ्ट च्या दुकानात आरोपी अजिंक्य वणारसे याने तब्बल १३ लाख रुपये किंमतीचे गिफ्ट चे सामान लंपास केले. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी अजिंक्य हा रुई कलेकशन या गिफ्ट च्या दुकानात पार्टनर असल्याचे समोर आले आहे. डोंबिवली दीनदयाळ रोड वर असलेल्या गिफ्ट … Continue reading तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !