वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सातारा, दि. १५ एप्रिल : आज सकाळी सव्वा अकरा वाजता सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश श्री. शेंडगे यांच्या समाेर गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले हाेते. त्यावेळी दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे त्यामुळे या चार दिवसांमध्ये अन्य काही माहिती समोर येते का हे पाहणे … Continue reading वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी