गावात शिरून बिबट्याने केली गायीची शिकार; गावकऱ्यामध्ये दहशत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलडाणा. दि. २७ डिसेंबर :  शेगांव तालुक्यातील वरखेड बुद्रुक गावानजीक लोकवस्ती असलेल्या शंकर रमेश हिंगणे यांच्या गोठ्याबाहेर बांधलेली गायीची बिबट्याने शिकार केल्याची घटना आज सकाळच्या उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावकर्‍यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. याबाबत शेतकरी शंकर हिंगणे यांनी शेगांव वन विभागाशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी … Continue reading गावात शिरून बिबट्याने केली गायीची शिकार; गावकऱ्यामध्ये दहशत