‘लोकस्पर्श’ न्युज चा दणका… आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून रस्ता खोदल्या प्रकरणी अखेर आरोपींविरोधात गुन्हा दाखल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वसई, दि २५ नोव्हेंबर : विरार पूर्वेच्या टोकरे कातकरी पाडा येथील गरीब आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून रस्ता खोदल्या प्रकरणी अखेर आरोपी विकास नाईक आणि त्याच्या ६ गुंडांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाला सर्वप्रथम लोक स्पर्श न्युजने वाचा फोडली आणि याबाबतचे वृत्त प्रसारित केले. आदिवासींवर झालेल्या अत्याचाराची … Continue reading ‘लोकस्पर्श’ न्युज चा दणका… आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून रस्ता खोदल्या प्रकरणी अखेर आरोपींविरोधात गुन्हा दाखल…