दोन सापांना हातात पकडून फिरणारा माथेफिरू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर एक माथेफिरूने दोन मोठ्या सापांना हातात पकडुन फिरवत केला प्राण्यांचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला हे दोन्ही साप या माथेफिरूच्या तावडीतून स्वतःची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत होते. केविलवाणा प्रयत्न मात्र त्या माथेफिरुकडून त्यांना स्वतःची सुटका करून घेता आली नाही. या माथेफिरुने दोन्ही सापांचे … Continue reading दोन सापांना हातात पकडून फिरणारा माथेफिरू…