क्राईम ब्रांचचा अधिकारी भासवून तरुणाला लाखोचा गंडा; आरोपी अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क डोंबिवली : क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाकडून लाखोची खंडणी उकळणाऱ्या तुषार शीलवंत या तरुणाला मानपाडा पोलिसांनी कल्याणात सापळा रचून अटक केली आहे. पाच लाख रुपयाची खंडणी उकळल्यानंतर त्याच्याकडे आणखी १० लाख रुपयाची खंडणी त्याने मागितल्या नंतर याप्रकरणी तरुणाने मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. गुरुवारी सकाळी खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या … Continue reading क्राईम ब्रांचचा अधिकारी भासवून तरुणाला लाखोचा गंडा; आरोपी अटकेत