महिला प्रवाशांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या सासू-सुनेला अटक; ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कल्याण, दि. २३ डिसेंबर :  कल्याण रेल्वे स्थानकावरील धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र यावेळी चोऱ्या करणाऱ्या एका जोडीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. रेल्वे स्थानकात मोबाईलवर डोळा ठेवून चोऱ्या करणारी ही जोडी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही, तर चक्क सासूसुनेचीच असल्याचं उघड झालंय. या दोघींनीही कल्याणमधून अटक करण्यात आली असून रेल्वे … Continue reading महिला प्रवाशांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या सासू-सुनेला अटक; ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त