गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीची याचिका फेटाळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, 01 जुलै : टी सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च  न्यायालयानं निर्णय दिला आहे. आरोपी अब्दुल रौफीची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.  मुंबई सत्र न्यायालयानं रौफीला दिलेली जन्मठेपेची शिक्षा योग्यच आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. 12 ऑगस्ट 1997 मुंबईतल्या जुहू भागात गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. जवळपास 24 वर्षानंतर … Continue reading गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीची याचिका फेटाळली