नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १७ जुलै : भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम (५३) यांची ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास नागेपल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या हत्याकांडाचा तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर करीत आहेत. या … Continue reading नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या