दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणाची केली निर्घुण हत्या! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड, दि. १४ डिसेंबर : बीड शहरातील बस स्थानकालगत मुख्य महामार्गावर भरदिवसा तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शेख शाहिद शेख सत्तार (२४) रा. खासबाग बीड असे मृत युवकाचे नाव आहे. शेख शाहिद हा बसस्टँड परिसरात असतांना अचानक आलेल्या ३ ते ४ जणांनी तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. … Continue reading दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणाची केली निर्घुण हत्या!