नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ सप्टेबर :- एटापल्ली तालुक्यातील सुरजागड़ येथील एका इसमाची नक्षल्यांनी हत्या करून सुरजागड येथिल देवस्थान परिसरातील (हैंडपम्प)बोरिंग जवळ बॉडी असल्याची घटना समोर आली आहे . नक्षल्यांनी हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव सोमाजी सडमेक (४५) असे नाव असुन सुरजागड़ येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. नक्षल्यांनी हत्या करण्यात आलेल्या … Continue reading नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!