पोलीस- नक्षल चकमकीत C60 जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान गडचिरोली पोलिसांना मोठे यश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क    गडचिरोली दी.१३ में :- धानोरा तालूक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात आज सकाळी C ६० पोलिस जवान आणि नक्षवादयामध्ये चकमक उडाली या चकमकीत दोन नक्षल्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असल्याची प्राथमिक माहिती  आहे.  C ६० जवानानी चकमकी नंतर  शोध मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर  शोध … Continue reading पोलीस- नक्षल चकमकीत C60 जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान गडचिरोली पोलिसांना मोठे यश..