नक्षल्यांनी केली दोन वनरक्षकांना बेदम मारहाण; वनरक्षकांत पसरले भिती व दहशतीचे वातावरण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, १२ जानेवारी : गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या भामरागड वनविभागातील दोन वनरक्षकांना विसामुंडी गावालगतच्या जंगल परिसरात नेऊन नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी  दि. १२ जानेवारी रोजी समोर आली आहे. हुकेश आर. राऊत, वनरक्षक विसामुंडी व जागेश्वर एम. चुरगाये, वनरक्षक नारगुंडा अशी जखमींची नावे आहेत. ते दोघेही मंगळवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास … Continue reading नक्षल्यांनी केली दोन वनरक्षकांना बेदम मारहाण; वनरक्षकांत पसरले भिती व दहशतीचे वातावरण…