नक्षल्यांनी रस्त्याचे बांधकाम करत असलेल्या वाहनाची केली जाळपोळ…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २१ जानेवारी : भामरागड तालुक्यात असलेल्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत असलेल्या कुचेर, इरपनार या ठिकाणी नवनिर्माण रस्त्याचे बांधकाम करीत असलेल्या ठिकाणी १५ ते २० नक्षल जाऊन कामगारांना काम करण्यास बंदी घालून सर्व वाहने एकत्र करून जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ९ ट्रॅक्टर, २ जेसीबी, एक ग्रेडर गाडीची … Continue reading नक्षल्यांनी रस्त्याचे बांधकाम करत असलेल्या वाहनाची केली जाळपोळ…