रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रोहा 19 नोव्हेंबर :- रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून असून अनेक जुगारवेडे तरूण यामध्ये गुरफटत चालले आहेत. येथील बेकायदा चक्री जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या चक्री जुगारामुळे अनेकांचे … Continue reading रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ