नक्षल सदस्याला बॅनर लावतांना पोलिसांनी केली अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२० सप्टेंबर : भामरागड तालुक्यात असलेल्या पोलीस मदत केंद्र कोठी जंगल परीसरात नक्षलवाद्यांच्या जनमिलीशीया सदस्याला गडचिरोली पोलीस जवानांनी नक्षल बॅनर लावतांना रंगेहात अटक केली आहे . सदर जनमिलीशीया सदस्य पोलीस मदत केंद्र कोठी अंतर्गत असलेल्या तुमरकोडी या गावातील रहीवासी असुन त्याचे नाव लालसु चैतु मट्टामी असे आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०२१ … Continue reading नक्षल सदस्याला बॅनर लावतांना पोलिसांनी केली अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed