पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली : पोलीस हवालदाराची (वाहनचालक) अज्ञातानी धारदार चाकूने गळा कापून राहत्या घरी नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये काल रात्रौ हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जगन्नाथ सिडाम (५३) असे हत्या झालेल्याचे नाव आहे.  ते भामरागड़  तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रात कार्यरत होते. काल रात्रौ ते नागेपल्ली … Continue reading पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!