अवैध दारु वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई, देशी, विदेशी दारुसह दोन डस्टर कार असा एकुण 16 लाख 50 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धुळे : व्हिआयपी वाहनांमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसाय रात्रीच्या सुमारास पोलीसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत निसान कंपनीचे दोन डस्टर वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यातील अवैध दारु देखील जप्त करण्यात आली आहेत. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या अधारे सा.पोलीस निरीक्षक … Continue reading अवैध दारु वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई, देशी, विदेशी दारुसह दोन डस्टर कार असा एकुण 16 लाख 50 हजाराचा मुद्देमाल केला जप्त