भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण प्रकरणी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना : शहरातील एका भाजपा कार्यकर्त्याला झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना निलंबित केले आहे. याप्रकरणात यापूर्वीच एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना या जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी निलंबित केलेले आहे. भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारीयावाले यांना पोलिसांनी … Continue reading भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण प्रकरणी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन निलंबित