१२५ जणांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्यात नागपूर सायबर सेलच्या पोलिसांना यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क : मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळी दिनचर्या या मोबाईल भोवती गुंतलेली असते. मग ते कोरोनाच्या काळातील ऑनलाईन शिक्षण असो की बँकांचे व्यवहार सगळी कामे या मोबाईलची एकरूप झालेली असतात. पण तोच मोबाईल जर चोरिला व गहाळ झाला तर…. प्रत्येक जण या … Continue reading १२५ जणांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्यात नागपूर सायबर सेलच्या पोलिसांना यश