ऑनलाइन सट्टावर पोलिसांची धाड! ३०,०९,४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गोंदिया, दि. २७ ऑक्टोंबर :  सध्याचे युग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे अवैध धंद्यातही या तंत्रज्ञानाचा व आधुनिक उपकरणांचा उपयोग करून गैरमार्गाने कोट्यवधीची माया साठविली जात आहे. गोंदिया जिल्हातील तिरोडा शहरात ऑनलाईन मोबाईल सट्टा जोमात सुरू आहे. त्यातच तिरोड्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. … Continue reading ऑनलाइन सट्टावर पोलिसांची धाड! ३०,०९,४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त